The Man Who Made Machines
The Man Who Made Machines is the English translation of Yantrikachi Yatra, the biography of the founder of Kirloskar Brothers Limited, Shri Laxmanrao Kirloskar, by Mr. Anand Agashe.
यांत्रिक की यात्रा
यंत्र की यात्रा ‘यन्त्रिकाची यात्रा’ का हिंदी अनुवाद है। यंत्र की यात्रा किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड के संस्थापक और उनमें से एक की जीवनी है। श्री संदीप नाइक द्वारा इस पुस्तक का हिंदी में अनुवाद किया गया था। पुस्तक 'किर्लोस्कर ब्रदर्स' उपनाम के तहत एक छोटी साइकिल की दुकान की स्थापना से लेकर भारत के सबसे बड़े और सबसे सफल व्यापारिक घरानों में से एक किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड की स्थापना तक श्री लक्ष्मणराव की यात्रा की अनुकरणीय यात्रा को दर्शाती है। यह श्री लक्ष्मणराव के धैर्य, दृढ़ संकल्प, ड्राइव और नैतिकता के सख्त पालन को दर्शाता है, जिससे उन्हें सफलता मिली। आम पाठक के लिए, 'यांत्रिकाची यात्रा' इस बात को सामने लाती है कि कैसे एक व्यक्ति जो अपनी क्षमता को समझता है और कठिन रास्तों से गुजरने के लिए दृढ़ कदम उठाता है, बड़ी सफलता प्राप्त कर सकता है।
यांत्रिकाची यात्रा
यांत्रिकाची यात्रा हे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे संस्थापक आणि भारतातील औद्योगिक क्रांतीचे प्रणेते श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे चरित्र आहे, श्री एस. व्ही. किर्लोस्कर यांनी लिहिलेले आहे. श्री लक्ष्मणरावांचा ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ नावाखाली सायकलचे दुकान सुरू करण्यापासून ते किर्लोस्कर ब्रदर्स लि. ची भारतातील सर्वात मोठी आणि यशस्वी व्यवसायिक संस्था म्हणून स्थापना करण्यापर्यंतचा, त्यांच्या धैर्य, दृढनिश्चय आणि नीतिमत्तेचे काटेकोर पालन यावर विसंबून राहून त्यांचा आदर्श प्रवास दर्शवतो. हे अनेक दशकांपासून पसरलेल्या आव्हानात्मक काळात त्यांचे अग्रगण्य योगदान स्पष्ट करते. सामान्य वाचकासाठी ‘यंत्रकाची यात्रा’ ही व्यक्ती स्वतःची क्षमता समजून घेऊन खडतर प्रदेशातून वाटचाल करण्यासाठी निर्धाराने पावले उचलते, ते मोठे यश कसे मिळवू शकते हे समोर आणते.
Cactus and Roses
Cactus and Rose is the autobiography of the former Chairman and Managing Director of Kirloskar Brothers Limited, Shri Shantanurao Kirloskar. The autobiography highlights how Shri Shantanurao carried forward and flourished the illustrious legacy of the Kirloskar business empire built by his father, Shri Laxmanrao Kirloskar. It provides a brief preview of his vision and all his efforts to develop and expand the Kirloskar Brothers brand name into the Kirloskar Group of engineering companies renowned for their stress on quality and ethics. It is precisely an account of how Shri S.L. Kirloskar reacted to the times he lived. It presents the story of the work Shri Shantanurao felt called upon to do, the problems he faced, the solutions he found, the progress he could achieve, and his corresponding encounters with the many who assisted him in his work.
निवडुंग आणि गुलाब
निवडुंग आणि गुलाब ही “Cactus and Roses” या पुस्तकाचे मराठी भाषांतरण आहे. आणि याचे भाषांतर श्रीमती सुजाता देशमुख यांनी केले आहे. निवडुंग आणि गुलाब हे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शंतनुराव किर्लोस्कर यांचे आत्मचरित्र आहे. त्यांचे वडील श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी उभारलेल्या किर्लोस्कर व्यावसायिक साम्राज्याचा वारसा श्री शंतनुरावांनी कसा पुढे नेला आणि भरभराटीला आणला हे या आत्मचरित्रा मध्ये सांगितले आहे. त्याचबरोबर किर्लोस्कर ब्रदर्स ला किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीस करण्यामागे त्यांचे असलेले प्रयत्न आणि उल्लेखनीय दृष्टिकोन या आत्मचरित्रामध्ये स्पष्ट केले आहेत. या पुस्तकामध्ये श्री किर्लोस्कर त्यांच्या काळात कसे जगले त्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. श्री शंतनुराव यांना जे काम करावेसे वाटले त्याचे केलेले नियोजन, समोर आलेल्या समस्या आणि त्यावर केलेली मात, त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नातून आलेलं यश, मदतीसाठी पुढे आलेले लोक व त्यांच्या भेटी सविस्तर मांडल्या आहेत.
Select Speeches and Writings
Select Speeches and Writings, as the title suggests, is a compilation of some of the most striking and prominent speeches delivered and written by the former Chairman and Managing Director of Kirloskar Brothers Limited, Shri Shantanurao Kirloskar. After reading this compilation, the reader will get a sense of Shri Shantanurao’s fearless and outspoken attitude and how he stood true to his convictions despite the challenging environment that operated in and the battles he had to fight. The book is a great help for all those seeking relevant guidelines or case study examples for writing or composing a formal speech to be delivered in a public forum.
निवडक भाषणे आणि लिखाण
निवडक भाषणे आणि लिखाण ही “Select Speeches and Writings” या पुस्तकाची मराठी आवृत्ती आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री शंतनुराव किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या काही अत्यंत उल्लेखनीय आणि प्रमुख भाषणाचा उल्लेख या पुस्तकामध्ये केला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर, वाचकांना श्री शंतनूरावांची निर्भीड आणि स्पष्टवक्ता वृत्ती, आव्हानात्मक वातावरण आणि त्यांना लढाव्या लागलेल्या लढायांचे अनुभव वाचायला मिळतील, त्याचबरोबर या आव्हानांना स्वतःच्या विश्वासाच्या बळावर कसे सामोरे जावे याची जाणीव करून देईल. सार्वजनिक व्यासपीठावर प्रस्तुत केले जाणारे औपचारिक भाषण लिहिण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी मार्गदर्शन म्हणून लागणारी तत्त्वे कोणती?, अशी उदाहरणे शोधणाऱ्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
Shanvakiya
Builder of Modern Maharashtra, Shanvakiya is the English translation of Shri Shankarrao V. Kirloskar's autobiography, translated by Shri Anand Agashe. Shri S. V. Kirloskar, the founder-editor of Kirloskar, Stree and Manohar magazines, was instrumental in the success of Kirloskar Brothers Limited. He also played a key role in establishing the Deccan Manufacturers Association, contributed to the Maratha Chamber of Commerce and Industries and helped complete the Koyna Dam Scheme, which significantly advanced Maharashtra's industrialisation.